Madhavi Nemkar: गुहागरच्या लाइट हाऊसवर चमकतोय माधवीच्या सौंदर्याचा दिवा..

नीलेश अडसूळ

दर्जेदार अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे माधवी नेमकर..

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

कायम चर्चेत

ती सोशल मिडियावर कायम चर्चेत असते.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

वेड लावलं..

अभिनेत्री माधवी नेमकरने गेल्या काही दिवसात नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

कोकणात..

सध्या ती चित्रीकरणातून सुट्टी काढून आपल्या गावी म्हणजे कोकणात गेली आहे.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

लाइट हाऊस

नुकतेच तिने गुहागर लाइट हाऊस येथे जाऊन फोटो काढले.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

सुट्टीवर..

यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा आणि नातेवाईकही होते.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal

लक्ष वेधलं..

तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhavi Nemkar photos in guhagar kokan with family vacation | sakal