Madhavi Nimkar : कब तक गिने हम धडकने...

सकाळ डिजिटल टीम

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये माधवी निमकरचा समावेश होतो

Madhavi Nimkar

माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय

Madhavi Nimkar

मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे

Madhavi Nimkar

माधवी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Madhavi Nimkar

तिचं 'शालिनी' हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे

Madhavi Nimkar

माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं

Madhavi Nimkar

माधवी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhavi Nimkar