Madhura Joshi : बहरला हा मधुमास हा नवा...

Anuradha Vipat

अभिनेत्री मधुरा जोशी

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिली ही भूमिका साकारणारून अभिनेत्री मधुरा जोशी ही लोकप्रिय झाली.

Madhura Joshi

सोशल मीडियावर सक्रिय

मधुरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Madhura Joshi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मधुरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Madhura Joshi

लेटेस्ट फोटो

अशातच मधुराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Madhura Joshi

फोटो वायरल

मधुराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Madhura Joshi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मधुराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Madhura Joshi

हॉट लूक

या फोटोत मधुरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhura Joshi