Madhurani Prabhulkar: 'मन माझे उमलून गेले..स्पर्श तुझा झाला..'

प्रणाली मोरे

मधुराणी प्रभूलकरनं रेट्रो लूकमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Madhurani Prabhulkar | Esakal

मधुराणी प्रभूलकर सोशल मीडियावर नेहमीच आपले ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.

Madhurani Prabhulkar | Esakal

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर महाराष्ट्रातील घराघरात ओळखली जाते.

Madhurani Prabhulkar | Esakal

मधुराणीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे.

Madhurani Prabhulkar | Esakal

मधुराणी प्रभूलकरच्या या रेट्रो लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Madhurani Prabhulkar | Esakal

मधुराणी सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसते.

Madhurani Prabhulkar | Esakal

मधुराणी अनेकदा कविता वाचनाचे तिचे व्हिडीओ देखील शेअर करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhurani Prabhulkar | Esakal