Madhuri Dixit: गुलजार नार ही मधुबाला..

प्रणाली मोरे

माधुरी दिक्षित म्हणजे लाखों दिलों की धडकन..

Madhuri Dixit | Esakal

या धक धक गर्लनं आपल्या सौंदर्यानं अनेकांना घायाळ केलं आहे.

Madhuri Dixit | Esakal

सध्या तिनं शेअर केलेल्या साडीतील फोटोवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Madhuri Dixit | Esakal

माधुरी दिक्षित आपल्यालाअनेक डान्स शोजचं परिक्षण करताना दिसते.

Madhuri Dixit | Esakal

माधुरी दिक्षित ओटीटीवर देखील सक्रिय आहे.

Madhuri Dixit | Esakal

माधुरीनं केवळ अभिनयाचा नाही तर आपल्या नृत्यकौशल्याचा देखील ठसा उमटवला आहे.

Madhuri Dixit | Esakal

माधुरी दिक्षित वयाची साठी गाठायला आलीय असं तिच्या सौंदर्याकडे पाहून तरी कुणाचाच विश्वास बसणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit