ही सौंदर्यवती चाहत्यांच्या दिलाचीच नाव्हे तर आहे कोट्यावधींची मालकीण

साक्षी राऊत

माधुरीच्या दिक्षितच्या सौंदर्याचा जलवा सगळीकडेच तुम्हाला दिसून येईल.

Madhuri Dixit | esakal

मात्र या सौंदर्यवतीची संपत्ती ऐकून तुम्ही चक्रावून जाल.

madhuri dixit | esakal

टेलिव्हिजनवर अॅक्टिव्ह असणारी माधुरी जेव्हा सिनेमात काम करायची तेव्हा ती ५० लाख ते १ कोटीच्या आसपास मानधन घ्यायची.

madhuri dixit | esakal

माधुरीची मुंबई आणि अमेरिकेत मोठी प्रॉपर्टी आहे.

Madhuri Dixit | esakal

माधुरीने फ्लोरिडा येथे मोठी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसेच अमेरिकेतील मियामी येथेच तिने चक्क एक मॉलदेखील विकत घेतला आहे

madhuri dixit | esakal

माधुरीला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळेच तिच्याकडे ऑडी, रॉल्स रॉयस यासारख्या आलिशान गाड्या आहेत.

madhuri dixit | esakal

गेल्याच वर्षी माधुरीने टोयोटा इनोवा क्रिस्टाचे अत्याधुनिक व्हर्जन असलेली गाडी विकत घेतली आहे. ही गाडी इतकी आलिशान आहे की बाकीच्या सर्व गाड्या त्या पुढे फिक्या वाटतात. या गाडीमध्ये चक्क फ्रीज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

madhuri dixit | esakal