Madhuri Pawar: अलगुज वाजं नभात भलतंच झालंया आज..

प्रणाली मोरे

मराठी अभिनेत्री माधुरी पवार

माधुरी पवार अभिनेत्री असण्यासोबतच लावणी नृत्यांगणा देखील आहे.

Madhuri Pawar | Esakal

सोशल मीडियावर माधुरीची जादू

माधुरी अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो,व्हिडीओ तसंच रिल्स शेअर करताना दिसते.

Madhuri Pawar | Esakal

राजकारणी माधुरी..

माधुरी पवारनं 'रानबाजार' या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेनं साऱ्यांनाच थक्क केलं होतं.

Madhuri Pawar | Esakal

माधुरीच्या टी.व्ही मालिका

माधुरी पवार 'तुझ्यात जीव रंगला','देवमाणूस' सारख्या मालिकांमधून दिसली होती.

Madhuri Pawar | Esakal

परदेशवारीवर माधुरी

माधुरी पवारनं नुकतेच जे फोटो शेअर केले आहेत,ज्यामध्ये ती परदेशात असल्याचं दिसत आहे.

Madhuri Pawar | Esakal

माधुरी रमली विदेशात

माधुरीनं ते फोटो शेअर करत, 'अखेर मला हवं तसं ठिकाण सापडलं..' असं म्हटलं आहे.

Madhuri Pawar | Esakal

उत्तम नृत्यांगणा आहे माधुरी

माधुरीच्या अभिनया इतकेच तिच्या नृत्याचेही लोक दिवाने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Pawar | Esakal