Sidhi Urinating Case : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी का मागितली माफी

सकाळ वृत्तसेवा

शिवराज सिन्ह चौहान

मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका व्यक्तीचे पाय धुऊन माफी मागितली.

Shivraj Singh Chouhan | sakal

शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. मध्यप्रदेश राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत.

Shivraj Singh Chouhan | sakal

दशमत रावत

कारण असे आहे की, भाजपाच्या एका कार्यकर्त्याने सिधी आदिवासी समाजातील दशमत रावत नावाच्या व्यक्तीचा खुप खालच्या स्तराला जाऊन अपमान केला होता.

Shivraj Singh Chouhan | sakal

प्रवेश शुक्ला

प्रवेश शुक्ला हे त्या व्यक्तीच नाव असुन तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. याच व्यक्तीने आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करुन त्याला दुय्यम दर्जाची वागणुक दिली आहे.

pravesh shukla | sakal

माफी

मुख्यमंत्रीनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला . आणि यामुळे रावत ला भेटुन त्यांची कृतज्ञापुर्वक माफी मागत त्यांचे पाय धुवुन यथोचित सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.