Maera Mishra : खुपचं सुंदर, मायराचा खास लूक, फोटो वायरल...

Anuradha Vipat

मॉडेल आणि अभिनेत्री

मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या ११ व्या पर्वामध्ये तिने सहभाग घेतला होता.

Maera Mishra

सोशल मीडियावर सक्रिय

मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Maera Mishra

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मायरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Maera Mishra

लेटेस्ट फोटो

अशातच मायराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Maera Mishra

फोटो वायरल

मायराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Maera Mishra

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मायराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Maera Mishra

हॉट लूक

या फोटोत मायरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maera Mishra