हिमाचल प्रदेशातील या महादेव लिंगावर दरवर्षी पडते विज, काय आहे रहस्य

Anuradha Vipat

हिमाचल प्रदेश

बिजाली महादेव मंदिर हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू खोऱ्यातील काशावरी गावात स्थित आहे.

Mahadev Linga Himachal Pradesh

2,460 मीटर उंचीवर

हे कुल्लू व्हॅलीमध्ये सुमारे 2,460 मीटर उंचीवर आहे.

Mahadev Linga Himachal Pradesh

बिजली महादेव

बिजली महादेव हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे

Mahadev Linga Himachal Pradesh

शिवलिंगावर वीज

या शिव मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की दरवर्षी येथे शिवलिंगावर वीज कोसळते.

Mahadev Linga Himachal Pradesh

जोडले जाते शिवलिंग

चमत्कार फक्त इतकाच नाही तर हे शिवलिंग जोडले देखील जाते.

Mahadev Linga Himachal Pradesh

लोणी लावून पुन्हा जोडून स्थापना

दर 12 वर्षानंतर शिवलिंग तुटण्याच्या घटनेनंतर मंदिराचे पुजारी लोणी लावून पुन्हा जोडून स्थापना करतात आणि पुन्हा एकदा महादेवाची पूजेला सुरुवात होते.

Mahadev Linga Himachal Pradesh

भाविक

श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Linga Himachal Pradesh