विधानभवन परिसरात विरोधक-सत्ताधाऱ्यांचं फोटोसेशन

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशन

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे, त्यानिमित्त विरोधक सत्ताधाऱ्यांनी फोटोसेशन केलं

vidhansabha photo session

विधीमंडळ

सभागृहातले राग-लोभ विसरुन सर्वांनी एकमेकांसोबत फोटो काढले

vidhansabha photo session

मुख्यमंत्री

विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते

vidhansabha photo session

हास्यविनोद

यावेळी सत्ताधारी-विरोधकांमध्ये हास्यविनोद झाले

vidhansabha photo session

विधानभवन परिसर

नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये काही काळासाठी का होईना हलकं-फुलकं वातावरण तयार झालं होतं

vidhansabha photo session

विधानसभा अध्यक्षांसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती

vidhansabha photo session

मित्र पक्ष आणि विरोध पक्षांचे नेते हास्यविनोदामध्ये तल्लीन झाले होते

vidhansabha photo session

काहींनी एकमेकांचा मान राखत आपल्या खुर्च्या इतरांना दिल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vidhansabha photo session