कुणी सुटात, कुणी खादीत प्रत्येकाचा स्वॅगच वेगळा

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये उपस्थित आहेत.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण, अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

आगामी10 दिवस नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे, त्यामुळे पुढील १० दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असणार आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगली.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

या अधिवेशनावेळी अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

पहिल्याच दिवशी विरोधकांची पायऱ्यावर तुफान घोषणाबाजी पाहायला मिळाली

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

या अधिवेशनावेळी अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे आपल्या मुलासोबत उपस्थित होत्या.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal

तर पुण्यातील कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर स्टेथोस्कोप अन् एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Winter Session 2023 | Esakal