महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी नक्की कोण?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचा गौरव आप्पासाहेब

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९५१ रोजी रायगड मधील रेवदंडा या ठिकाणी झाला.

Appasaheb Dharmadhikari

बालपण

त्यांचे बालपण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.

Appasaheb Dharmadhikari

समाजकार्य

वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे समाजसेवेचे काम आपल्या हाती घेतले. गोरगरीब, व्यसनाधिन, अंधश्रद्धाळू जनतेला मार्गदर्शन ते करतात.

Appasaheb Dharmadhikari

आध्यात्मिक ज्ञान

अज्ञानी जनतेला अध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

Appasaheb Dharmadhikari

व्यसनाधिनतेतून मुक्ती

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक व्यसनाधिन तरुणांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला.

Appasaheb Dharmadhikari

वृक्षारोपण कार्यक्रम

निसर्गाचे संतुलन ढाळसत चाललेय त्यादृष्टीन शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमांत दरवर्षी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हातभार लावते.

Appasaheb Dharmadhikari

रोजगार मेळावे

रोजगाराच्या संधी कुठे आहेत याची अनेकांना माहिती नसते. माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी विविध रोजगार मेळावे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी सुरू केले. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

Appasaheb Dharmadhikari

बाल संस्कार वर्ग

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मते आपल्याला खूप मोठे बदल हवे असतील तर आपण बालपणापासूनच बालकावर चांगले संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार व्हावे त्यासाठीच बाल संस्कार वर्गाच्या आयोजन केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Appasaheb Dharmadhikari