Maharashtra Bhushan : पु.लं ते लतादीदी , हे आहेत आजवरचे महाराष्ट्र भूषण

सकाळ डिजिटल टीम

पु.ल.देशपांडे

पु.ल.देशपांडे यांना साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी १९९६ मधे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

लता मंगेश्कर

१९९७ मधे लता मंगेश्कर यांना संगीत कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

lata mangeshkar

विजय भटकर

विजय भटकर यांनी विज्ञानातील त्यांच्या अनोख्या कामगिरीसाठी १९९९ मधे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

vijay bhatkar

सुनील गावसकर

सुनील गावसकरला त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीसाठी वर्ष २००० मधे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

sunil gavaskar

सचिन तेंडुलकर

सुनीलनंतर दुसऱ्या वर्षी क्रिडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सचिन तेंडुलकरला या क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

sachin tendulkar

बाबा आमटे

बाबा आमटे यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजसेवेसाठी २००४ मधे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता.

baba amte

रतन टाटा

२००६ मधे उद्योग क्षेत्रात अतुलनिय अशी क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या कामगिरीबाबत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

ratan tata

नानासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेबांआधी त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनासुद्धा २००८ मधे महाराष्ट्र भूषण पुसरस्कार प्रदान करण्यात आला होता.

nanasaheb dharmadhikari

जयंत नारळीकर

जयंत नारळीकर यांच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीबाबत ते २०१० मधे या पुसस्काराचे मानकरी ठरले.

jayant narlikar

आशा भोसले

२०२१ मधे संगीत कला क्षेत्रातील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला.

asha bhosale

आप्पासाहेब धर्माधिकारी

समाजाला आध्यात्माच्या मार्गावर नेणारे आप्पासाहेब यांना त्यांच्या सजाजसेवेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार काल म्हणजेच १६ एप्रिल २०२३ ला प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

appasaheb dharmadhikari