जाणून घ्या! धरणांमधील जलसाठा

सकाळ डिजिटल टीम

धरणामुळे जलविद्युत उत्पादन, कृषी विकास आणि औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.

Dam | esakal

धरणामुळे पूरस्थिती कमी करण्यास मदत होते.

Dam | esakal

अमरावती

धरण संख्या 259 इतकी असून आजचा साठा 36.99 आहे. तर गेल्यावर्षीचा साठा 35.21 इतका होता

Dam | esakal

औरंगाबाद

धरण संख्या 919 इतकी असून आजचा साठा 27.37, तर गेल्यावर्षीचा साठा 28.96 इतका होता.

Dam | esakal

कोकण

धरण संख्या 173 इतकी असून आजचा साठा 31.74, तर गेल्यावर्षीचा साठा 35.05 इतका होता.

Dam | esakal

नागपूर

धरण संख्या 383 इतकी असून आजचा साठा 37.83, तर गेल्यावर्षीचा साठा 27.38 इतका होता.

Dam | esakal

नाशिक

धरण संख्या 535 इतकी असून आजचा साठा 25.11, तर गेल्यावर्षीचा साठा 21.41 इतका होता.

Dam | esakal

पुणे धरण

धरण संख्या 720 इतकी असून आजचा साठा 12.76, तर गेल्यावर्षीचा साठा 14.44 इतका होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dam | esakal