महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दुष्काळ! शेतकरी चिंतेत

दत्ता लवांडे

पावसाळा संपल आला तरी अवघ्या महाराष्ट्रात सरासरीपेक्षा साधारण ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे

Maharashtra drought

त्यामुळे दुष्काळाची टांगती तलवार येथील शेतकऱ्यांवर असणार आहे

Maharashtra drought

अनेक भागांतील पिके पाण्याविना जळून गेली आहेत.

Maharashtra drought

शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक वाया गेल्यामुळे आता रबीकडे शेतकऱ्यांचा डोळा लागला आहे.

Maharashtra drought

सोयाबीन, कापूस, बाजरी, मूग अशा खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत

Maharashtra drought

गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून कसलाच पाऊस नसल्यामुळे पिके वाया गेली आहेत

Maharashtra drought

सरकारकडून अनुदान आणि पिक विम्याची प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought