Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी का होतेय?

सकाळ डिजिटल टीम

नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या महाराष्ट्रात तुफान प्रसिद्ध आहे

Gautami Patil

तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना लाखोंची गर्दी असते

Gautami Patil

मात्र आता गौतमीच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदीची मागणी होतेय

Gautami Patil

महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेकडून ही मागणी करण्यात आलीय

Gautami Patil

माडा तालुक्यातील पिंपळफुटा गावात कार्यक्रम झाल्यानंतर या मागणीने जोर धरला

Gautami Patil

मिरजमधील बेडग येथील दत्तात्रय ओमासेच्या मृत्यूप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय

Gautami Patil

या मागणीनंतर गौतमीने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही

Gautami Patil

लावणीदरम्यान अश्लील हालचाली केल्यामुळे गौतमीवर आरोप झाले होते. त्यानंतर तिने माफीही मागितली होती

Gautami Patil

तरीही तिच्या कार्यक्रमांची क्रेझ कमी झाली नाही

Gautami Patil

कार्यक्रमांमध्ये दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना विरोध होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil