प्रेम नी आ मौसम छे!

Vaishali Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सोशल मिडीयावर कायम चर्चेत असते.

Shivali Parab

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Shivali Parab

गरबा आणि दांडिया नाईटसाठी लोक खुप उत्साहित असतात.

Shivali Parab

अशातच शिवाली देखील दांडिया नाईटसाठी सज्ज झाली आहे.

Shivali Parab

शिवालीने तिच्या गुजराती लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Shivali Parab

शिवाली या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

shivali parab | Instagram

शिवाली परबने महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय.अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख तिने मिळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivali parab | Instagram