'या' अ‍ॅक्टर्सनी ऑनस्क्रीन साकारले भगवान शंकर : MahaShivratri

Amit Ujagare (अमित उजागरे)

मोहित रैना : टिव्ही कलाकार ते बॉलिवूड स्टार असा मोहितचा प्रवास आहे.

Mohit Raina

'देवों के देव' या मालिकेत त्यानं भगवान शंकराची भूमिका साकारली होती.

Mohit Raina

अक्षय कुमार : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सर्वांच्या चांगलाच परिचयाचा आहे.

Akshay Kumar

अक्षयनं आगामी 'ओम माय गॉड - २' या सिनेमात भगवान शंकराची भूमिका साकारली आहे.

Akshay Kumar

विकास मानकाटला : बिग बॉस १६ मुळं विकास घराघरात पोहोचला आहे.

Vikas Mankatla

विकासनं स्टार प्लसच्या 'नमह' या मालिकेत भगवान शंकराची भूमिका साकारली आहे.

Vikas Mankatla

सौरभ राज जैन : छोट्या पडद्यावरचा देव असं याची सर्वत्र ओळख बनलीए.

Surabh Raj Jain

सौरभनं महाभारत, महाकाली, देवों के देव या मालिकांमध्ये देवाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Surabh Raj Jain

तरुण खन्ना : विविध मालिकांमध्ये तरुणनं भगवान शंकराच्या भूमिका साकारल्या आहेत.

Tarun Khanna

यामध्ये करमफल दाता शानी, परमअवतार श्रीकृष्ण, राधा-कृष्ण आणि देवी अति परिशक्तीमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarun Khanna