श्रीरामांविषयी काय होते गांधी आणि सावरकरांचे विचार

Chinmay Jagtap

प्रभू श्रीराम

प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्यात उभे राहत आहे

Ayodhya | SAKAL

भारत भूमी

संपूर्ण भारत भूमी २२ जानेवारीची वाट पाहत आहे.

Ayodhya | SAKAL

विचार काय होते?

मात्र गांधींचे आणि सावरकरांचे श्रीरामांविषयी विचार काय होते? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो

Mahatma Gandhi | SAKAL

व्यक्तीमत्वं

महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर हे दोन्हीही वेगवेगळी व्यक्तीमत्वं होती.

Vinayak Damodar Savarkar | SAKAL

अतूट श्रद्धा़

पण, दोघांचीही हिंदू धर्मावर अतूट श्रद्धा होती.

Mahatma Gandhi | SAKAL

व्याख्या

दोघांचीही हिंदू धर्माची व्याख्या वेगवेगळी होती.

Vinayak Damodar Savarkar | SAKAL

सहिष्णू शक्ती

गांधींप्रमाणे प्रभु श्रीराम निस्वार्थ आणि मैत्रीचे प्रतिक होते. प्रभू राम मानव कल्याणाच्या सहिष्णू शक्तीचे रुप आहेत

Mahatma Gandhi | SAKAL

संहारक

सावरकरांनी प्रभू रामांना संहारक रुप म्हणत वाईट गोष्टींना संपवणारी शक्ती म्हटलं होतं.

Vinayak Damodar Savarkar | SAKAL

महाष्ट्रातून कोण-कोणते प्रकल्प गेले गुजरातमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.