ठाण्याच्या खासदारकीसाठी दिघेंचे दोन शिष्य भिडणार?

Chinmay Jagtap

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.

anand dighe ravindra fatak | sakal

यामुळे आता आनंद दिघेंचे दोन शिष्य एकमेकांविरोधात उभे ठाकणार हेच दिसून येत आहे.

Thane Lok Sabha constituency | sakal

विद्यमान ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध रवी फाटक महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

ravindra fatak rajan vihare

रवींद्र सदानंद फाटक हे जुने शिवसैनिक आहेत

ravindra fatak

.

ते विधान परिषदेचे आमदार होते.

2005 आणि 2012 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी दोन वेळा निवड झाली होती

2014 मध्ये त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.