महेश बाबूच्या 'गुंटूर'नं मोडलं अल्लुच्या 'पुष्पाचं' रेकॉर्ड!

सकाळ डिजिटल टीम

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या हटके स्टाईल आणि लूकसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

आता महेश बाबूचा गुंटूर कारम नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

प्रदर्शित होताच या चित्रपटानं ४५ कोटींपेक्षा कमाई पहिल्याच दिवशी केल्याचे दिसून आले आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

गुंटूरनं पहिल्या दिवशी केलेली कमाई ही अल्लु अर्जुनच्या पुष्पा द राईजपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

महेश बाबूच्या गुंटूरविषयी आणखी बोलायचे झाल्यास त्याचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केले आहे. त्यामध्ये महेश बाबूनं लीड रोल केला आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

२०२२ मध्ये जेव्हा त्याचा सरकारु वारी पाटा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून गुंटूर करमची चर्चा रंगली होती.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

आता तो प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्यामध्ये महेश बाबूनं केलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break

येत्या काळात महेश बाबूचे आणखी बिग बजेट प्रोजेक्ट त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Babu Guntur Kaaram Movie break