रणबीरच्या आधी महेश बाबूला करण्यात आला होता 'अॅनिमल' ऑफर, जाणून घ्या सत्य

Anuradha Vipat

अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचला होता.

Mahesh Babu Was Offered 'Animal

रणबीर कपूरचे कौतुक

जिथे त्याच्या चित्रपटासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अॅनिमल प्रमोशन इव्हेंटमध्ये महेश बाबूने रणबीर कपूरचे खूप कौतुक केले आहे.

Mahesh Babu Was Offered 'Animal

अफवांवर प्रतिक्रिया

दरम्यान, संदीप रेड्डी वंगा यांनी महेश बाबूंना सर्वप्रथम 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट ऑफर केल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे

Mahesh Babu Was Offered 'Animal

त्या चित्रपटाचे नाव 'डेव्हिल'

प्रतिक्रिया देताना म्हणाले की, त्यांनी महेश बाबूंना एक चित्रपट ऑफर केला होता, पण तो अ‍ॅनिमल नसून त्या चित्रपटाचे नाव 'डेव्हिल' होते. ते म्हणाले की, महेशने चित्रपट नाकारला नाही. काही कारणास्तव ते प्रत्यक्षात आले नाही.

Mahesh Babu Was Offered 'Animal

चित्रपटाची स्क्रिप्ट

वृत्तानुसार, त्यावेळी महेश बाबू यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट स्वतःसाठी आणि त्यांच्या प्रेक्षकांसाठी अप्रासंगिक वाटली.

Mahesh Babu Was Offered 'Animal

स्क्रिप्टमध्ये बदल करण्याची विनंती

महेश बाबूने संदीपला चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्याची विनंती केली होती, कारण त्यांना चित्रपटाचा विषय खूप गडद वाटत होता.

Mahesh Babu Was Offered 'Animal

रणबीरला 'अ‍ॅनिमल'साठी मुख्य भूमिकेत कास्ट

संदीप रेड्डी वंगा यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट बदलण्यास नकार दिला आणि रणबीर कपूरला 'अ‍ॅनिमल'साठी मुख्य भूमिकेत कास्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Babu Was Offered 'Animal