महेश बाबूच्या गुंटूर करम या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Anuradha Vipat

चित्रपटाचा ट्रेलर

महेश बाबूचा बहुप्रतिक्षित 'गुंटूर करम' चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.

Guntur Karam Trailer Released

ट्रेलर येताच...

ट्रेलर येताच एकच खळबळ उडाली. अवघ्या 14 तासांत 23 दशलक्षाहून अधिक लोकांनी तो पाहिला.

Guntur Karam Trailer Released

१२ जानेवारीला प्रदर्शित होणार

हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. महेश बाबूशिवाय यात श्रीलीला, जगपती बाबू आणि प्रकाश राज दिसणार आहेत.

खास स्टाइलमध्ये...

त्रिविक्रम श्रीनिवास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरमध्ये महेश बाबू त्याच्या जुन्या खास स्टाइलमध्ये दिसत आहेत.

Guntur Karam Trailer Released

महेश बाबू

महेश बाबू चित्रपटांमध्ये तेच करत आहेत, जे काही वर्षांपूर्वी त्यांना सेट मॅक्सवर डब केलेल्या चित्रपटांमध्ये पाहिले होते.

Guntur Karam Trailer Released

ओळखीचे चेहरे पाहायला मिळतील

नॉर्थच्या प्रेक्षकांना या चित्रपटात दोन अतिशय ओळखीचे चेहरे पाहायला मिळतील. ट्रेलरच्या सुरुवातीलाच तुम्हाला शिवगामी देवी म्हणजेच 'बाहुबली'ची रम्या कृष्णन दिसणार आहे.

Guntur Karam Trailer Released

कंगना राणौतने रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'वर साधला निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut