टाइम्स स्क्वेअरच्या फोटोशूटसाठी महेश बाबूच्या लेकीनं घेतलं एवढं मानधन

Anuradha Vipat

टाइम्स स्क्वेअरवर

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा ही वयाच्या 11 व्या वर्षी टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे

Mahesh Babu's daughter sitara

ब्रँडसाठी फोटोशूट

 सिताराने एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे

Mahesh Babu's daughter sitara

सितारा

या ब्रँडची सितारा ही अॅम्बेसेडरही झाली आहे

Mahesh Babu's daughter sitara

मानधन

या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटसाठी सिताराने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे

Mahesh Babu's daughter sitara

 फोटो सोशल मीडियावर व्हायरल

टाइम्स स्क्वेअरवरील  सिताराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Mahesh Babu's daughter sitara

मॉडेल

अवघ्या ११ वर्षांची सितारा आधीच एक मॉडेल आहे आणि ज्वेलरी ब्रँडचा ती एक चेहरा बनली आहे

Mahesh Babu's daughter sitara

आनंदाची बातमी

महेशने तसेच नम्रताने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Babu's daughter sitara