महेश भट्ट करोडोंच्या संपत्तीचे मालक!

Vaishali Patil

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांना काही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट बनवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांपैकी ते एक आहे.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

'अर्थ', 'सारांश', 'जानम', 'नाम', 'सडक' आणि असे बरेच हीट सिनेमे त्यांनी मनोरंजन विश्वाला दिले आहेत.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

महेश आज त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त त्याच्या एकूण संपत्तीवर नजर टाकूया.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांची एकूण संपत्ती 373 कोटी रुपये आहे.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

महेश एका महिन्यात 3 कोटींहून अधिक पैसे कमावतात तर वर्षाला 40 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. चित्रपटांव्यतिरिक्त जाहिराती आणि अवॉर्ड शोमधून देखील ते पैसे कमवतात .

महेश एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी 10-12 कोटी रुपये घेतात.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

त्याचे मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत 6.5 कोटी रुपये असल्याचे बोलले जात.

Mahesh Bhatt Birthday Know Unknown Facts and networth 2023

त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर आणि BMW सारख्या काही लक्झरी कारचे कलेक्शन देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.