Mahesh kothare: ६९ वर्षांचा तरुण दिग्दर्शक

नीलेश अडसूळ

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांचा आज ६९ वा वाढदिवस..

sakal

मराठी मनोरंजन विश्वाला सुवर्णकाळ दाखवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये महेश कोठारे यांचे नाव सर्वात अग्रणी आहे.

sakal

'धडाकेबाज', 'झपाटलेला', 'धूमधडाका', 'थरथराट' असे कित्येक अजरामर सिनेमे त्यांनी केले आहेत.

sakal

सध्या ते निर्मात्याच्या भूमिकेत असून मुलगा आदिनाथ कोठारे आणि सून उर्मिला कोठारे यांच्यासोबत अनेक मालिकांची ते निर्मिती करत आहेत.

sakal

या 69 वर्षांच्या दिग्दर्शकाला तरुण करण्याचं काम केलं तर लहानग्या जीजाने. त्यांची नातीवर म्हणजेच जीजावर त्यांचा प्रचंड जीव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal