Mahesh Manjrekar : पहिली पसंती अभिनयालाच, पण झालं उलटं!

सकाळ डिजिटल टीम

महेश मांजरेकर यांनी वेगवेगळ्या भूमिकांनी मराठी, हिंदी, साऊथ सारख्या चित्रपटात काम करुन लाखो चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. महेश मांजरेकर आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Mahesh Manjrekar | sakal

महेश मांजरेकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५८ रोजी झाला. महेश मांजरेकर एक उत्तम अभिनेता तर आहेतच त्याच बरोबर ते दिग्दर्शक,लेखक आणि निर्माता म्हणून त्यांनी अनेक चित्रपटातून काम केले आहे.

Mahesh Manjrekar | sakal

'वास्तव' या चित्रपटातून महेश मांजरेकरानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा चित्रपट महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता.

Mahesh Manjrekar | sakal

'कांटे' या चित्रपटातील बल्ली हे पात्र लोकांना खूप आवडलं त्यानंतर ते बॉलिवूडचे हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु महेश मांजरेकरांना अभिनेता नाही तर दिग्दर्शक बनायचे होते.

Mahesh Manjrekar | sakal

बॉलिवूडमध्ये अभिनय करत असताना 'वॉन्टेड', 'दबंग', 'अस्तित्व', 'रेडी', 'हिम्मतवाला' आणि 'स्लमडॉग मिलेनियर' असे एकामागून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला.

Mahesh Manjrekar | sakal

महेश मांजरेकरांना अभिनयात रस नव्हता परंतु चाहत्यांनी महेश यांना दिग्दर्शक म्हणून न पाहता एक उत्तम अभिनेता म्हणूनच पाहिले.

Mahesh Manjrekar | sakal

महेश मांजरेकरांना त्यांच्या चित्रपट कारकीर्दित अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Manjrekar | sakal