Mahira Khan : मेहंदी लगा के रखना, डोली सजाके रखना!

युगंधर ताजणे

माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीचे भारतात देखील मोठ्या प्रमाणात चाहते असल्याचे दिसून आले आहे.

Mahira Khan Pakistani Actress share mehendi

सध्या माहिरा ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Mahira Khan

माहिराच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो नेटकऱ्यांचे आणि तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

Mahira Khan

माहिराचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे तिनं फोटो किंवा व्हिडिओ शेयर करायचा अवकाश त्याला मिळणारा प्रतिसादही कौतुकास्पद असतो.

Mahira Khan

काही कारणांमुळे माहिराचे लग्न वादाचे कारण ठरत होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते.

Mahira Khan

इंस्टावर व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Mahira Khan

माहिरानं तिचा बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील भुर्बनमध्ये त्यांचा शाहीविवाह सोहळा पार पडला.

Mahira Khan

२०१७ मध्ये माहिराची ओळख पाकिस्तानी टेलिकॉम कंपनी सिम्पेसाचा सीईओ सलीम याच्याशी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Khan