माहिरा खानने शेअर केले मेहंदीचे फोटो, जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती सुंदर

Anuradha Vipat

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान

शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Mahira Khan shared mehndi pictures

मेहंदी फंक्शनची एक झलक

अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता तिने तिच्या मेहंदी फंक्शनची एक झलक शेअर केली आहे.

Mahira Khan shared mehndi pictures

मेहंदी सोहळ्याचे फोटो

माहिरा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Mahira Khan shared mehndi pictures

एथनिक लूकमध्ये धुमाकूळ

माहिरा खानने मेहंदी फंक्शनमध्ये एथनिक लूकमध्ये धुमाकूळ घातला आहे. तिने जांभळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता, जो केशरी रंगाच्या दुपट्ट्याने स्टाईल केला होता

Mahira Khan shared mehndi pictures

आयुष्याची सुरुवात

माहिरा खानच्या चेहऱ्यावरील हसू तिला तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करताना किती आनंद झाला हे व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे.

Mahira Khan shared mehndi pictures

कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि

ही छायाचित्रे शेअर करताना माहिरा खानने कॅप्शनमध्ये लिहिले की,नीचे जाने से ठीक पहले असीम ने मेरी बांह पर मोतिया की एक पूरी माला डाल दी। सिर्फ इसलिए.. वह आसिम है और मैं उसकी माहिरू... हमेशा के लिए इंशाअल्लाह।"

Mahira Khan shared mehndi pictures

सलीम करीमला डेट

माहिरा गेल्या काही वर्षांपासून सलीम करीमला डेट करत होती. सलीम हा व्यवसायाने व्यापारी आहे. रिपोर्ट्सनुसार, ते सिम्पायसाचे सीईओ आहेत. दोघांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Khan shared mehndi pictures