Makar Sankranti : काळे कपडे घालायची इच्छा नाही? असा करा लूक

सकाळ डिजिटल टीम

मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचं महत्व सांगितलं जातं.

Makar Sankranti | esakal

इतरवेळी सणावाराला, शुभ कार्यात काळे कपडे घालू नये असं म्हणतात. पण संक्रांतीला ते आवर्जून घातले जातात.

Makar Sankranti | esakal

पण जे सगळे करतात तेच आम्ही पण का करावं. काहीतरी हटके करायचे असेल तर हे ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकतात.

Makar Sankranti | esakal

संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण आहे. जो देशभर वेगवेगळ्या नावाने साजरा होतो.

Makar Sankranti | esakal

महाराष्ट्रात मकर संक्रांत, गुजरातमध्ये उतरण, उत्तरेत लोहढी, दक्षिणेत पोंगल असे वेगवेगळी नावे आहेत.

Makar Sankranti | esakal

नावां प्रमाणे पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या आहेत.

Makar Sankranti | esakal

त्यामुळे तुम्हाला व्हरायटी लुक करण्याची उत्तम संधी याकाळात मिळू शकते.

Makar Sankranti | esakal

अभिनेत्रींचे हे लुक तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti | esakal