मकर संक्रांतीला काढा 'या' आकर्षक रांगोळ्या

Monika Lonkar –Kumbhar

मकर संक्रांती

मकर संक्रांतीसाठी अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. या रांगोळ्यांमुळे अंगणाला शोभा येते.

makar sankranti special rangoli

ही हळदी कुंकू स्पेशल रांगोळी तुम्ही मकरसंक्रांतीला काढू शकता.

makar sankranti special rangoli

गालिचा स्टाईल

या प्रकारची गालिचा स्टाईल रांगोळी तुम्ही संक्रांतीला काढू शकता.

makar sankranti special rangoli

मकरसंक्रांत स्पेशल

या रांगोळीमध्ये संक्रांतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश केलेला दिसून येतोयं.

makar sankranti special rangoli

या प्रकारची पतंग आणि तिळगूळ स्पेशल रांगोळी ही तुम्ही काढू शकता.

makar sankranti special rangoli

ही आकर्षक पतंग आणि हळदी-कुंकू स्टाईल रांगोळी ही तुमच्या अंगणाची शोभा नक्कीच वाढवेल.

makar sankranti special rangoli

गोलाकार मकरसंक्रांती स्पेशल रांगोळी

मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला सिंपल आणि सोबर रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी एकदम परफेक्ट आहे.

makar sankranti special rangoli

कोरड्या त्वचेवर जादू प्रमाणे काम करते मलई, जाणून घ्या 'हे' फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care Tips | esakal