Ukhane List : नाव घ्या, नाव घ्या! वाचा एकापेक्षा एक भारी उखाणे

सकाळ डिजिटल टीम

मकर संक्रांतीला हळदी कुंकूच्या कार्यक्रमात आवडीने महिला उखाणे घेतात. जाणून घ्या काही खास उखाणे

Ukhane List | sakal

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा, ………. ला विचारतो मी आते क्या खंडाळा?

Ukhane List | sakal

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ………. भाव देत नाही, किती केले ट्राय.

Ukhane List | sakal

आवडतो खेळायला PUBG गेम, ……….. वर आहे माझ खूप सार प्रेम.

Ukhane List | sakal

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ……….चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.

Ukhane List | sakal

वड्यात वडा बटाटावडा, ………..ला मारला खडा म्हणूनच जमला जोडा

Ukhane List | sakal

एक बाटली २ ग्लास, माझा नवरा फर्स्ट क्लास.

Ukhane List | sakal

लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 

Ukhane List | sakal

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 

Ukhane List | sakal

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ukhane List | sakal