पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर घराच्या या दिशेला लावा मनी प्लांट

Anuradha Vipat

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते.

money plant

नियम

पण मनी प्लांट लावण्यासाठी काही नियम आहेत. नियम लक्षात घेऊन मनी प्लांट लावल तर संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीत खूप फायदे होतील

money plant

आग्नेय दिशा

मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे.

money plant

उत्तर-पूर्व दिशा

मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये.. गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेल्या मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

money plant

मनी प्लांटची वेल

मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होतो.

money plant

कामाच्या ठिकाणी

कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

money plant