लग्न करण्यापुर्वी ही टेस्ट नक्की करा

Anuradha Vipat

जोडीदाराच्या आरोग्याशी निगडीत माहिती

एखाद्यासोबत आयुष्याचा मोठा काळ घालवण्यासाठी खूप गरजेचं आहे, की तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याशी निगडीत माहिती घेतली पाहिजे.

test before getting married

भविष्यातील सुखी जीवन

त्यासाठी या टेस्ट नक्की करून घ्या यातून तुमच्या भविष्यातील सुखी जीवनात कसली बाधा येणार नाही.

test before getting married

इन्फर्टिलिटी टेस्ट

इन्फर्टिलिटी टेस्ट लैंगिक अवयवांचं आरोग्य आणि स्पर्म काउंटबाबत माहिती देणारी टेस्ट असते.

test before getting married

वंध्यत्वाची दृश्य

अर्थात, वंध्यत्वाची कुठली दृश्य लक्षणं नसतात.

test before getting married

नात्यात कुठलं वितुष्ट

त्यामुळं हे गरजेचं आहे, की तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर तुमच्या नात्यात कुठलं वितुष्ट यायला नको.

test before getting married

प्लॅनिंग अयशस्वी होऊ शकते

जर या टेस्टमध्ये काही वेगळी माहिती समोर आली तर त्यातून तुमचे प्लॅनिंग अयशस्वी होऊ शकते.

test before getting married

ही टेस्ट खूप गरजेची

ही टेस्ट कदाचित तुम्हाला जास्त गरजेची वाटणार नाही पण जर तुम्ही बाळ जन्माला घालण्याची योजना करत असाल तर ही टेस्ट खूप गरजेची आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

test before getting married