जन्माष्टमीला श्रीकृष्णाला दाखवा या स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य

Aishwarya Musale

जन्माष्टमी

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण हिंदू धर्मात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात.

janmashtami | sakal

मिठाई 

जन्माष्टमी यंदा 6 सप्टेंबरला साजरी होणार आहे. या दिवशी लोक घरी विविध प्रकारचे खास पदार्थ आणि मिठाई बनवतात. 

janmashtami | sakal

आरोग्य

तुम्ही कोणत्या प्रकारचे चविष्ट आणि आरोग्यदायी असलेले पदार्थ या जन्माष्टमीला बनवू शकता? जे तुम्ही श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकाल.

janmashtami | sakal

पंचामृत

भगवान श्रीकृष्णाला पंचामृत खूप आवडते, असे म्हणतात. पंचामृताला चरणामृत असेही म्हणतात. तर भगवान श्रीकृष्णाची पूजा धार्मिक मान्यतांनुसार पंचामृताशिवाय अपूर्ण राहते. 

janmashtami | sakal

ड्रायफ्रुटचे लाडू


ड्रायफ्रूट लाडू हे खूप आरोग्यदायी मानले जातात, तसेच ते खूप चवदार देखील असतात. जन्माष्टमीला तुम्ही सुक्या मेव्याचे लाडू बनवू शकता.

janmashtami | sakal

दुधीचा हलवा

जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही झटपट दुधी हलवाही बनवू शकता. 

janmashtami | sakal

गुळाची खीर


सणासुदीच्या दिवशी खीर बनवण्याची परंपरा आहे, पण काही जणांना ही खीर बनवणे जरा अवघड वाटते. 

janmashtami | sakal

खजुराची बासुंदी

खजुराची बासुंदी तुम्ही बनवू शकता. ती आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janmashtami | sakal