Astrology : तुम्ही तुमच्या राशीनुसार मेकअप करत असता, कसं ते जाणून घ्या

साक्षी राऊत

ज्योतिषशास्त्रात तुमच्या पर्सनॅलिटीबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. ज्योतिषशास्त्रात मेकअपबाबत काय सांगितलंय ते जाणून घेऊया.

Astrology

तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणता आयशॅडो परफेक्ट?

ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्या राशीनुसार तुमच्यावर कोणतं आयशॅडो सूट करतं ते.

Astrology

मेष

मेष राशीच्या लोकांवर न्यूट्रल गोल्ड व ब्राँज सारखे बेसिक आयशॅडो फार छान दिसतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या लूकमध्ये डेफ्टनेस द्यायला आवडते.

Astrology

वृषभ - मिथुन

वृषभ राशीच्या लोकांना लाउड आणि भडक रंगांचा फार राग येतो. अशात त्यांना म्यूट सॉफ्ट पिंक आणि पीच कलर्स आवडतात. तर मिथुन राशीचे लोक डेली लुकसाठी ब्राउन कलर प्रिफर करतात.

Astrology

कर्क

कर्क राशीचे लोक साधे सिंपल राहाणे पसंत करतात. अशात क्रिएटिव्हीटी दाखवण्यासाठी ते नॅचरल मॅट कलर म्यूट कलर्सचा वापर करतात.

Astrology

सिंह- कन्या

सिंह राशीच्या लोकांना बोल्ड-स्पायसी आणि वार्म कलर्स फार आवडतात. तर कन्या राशीच्या लोकांना सोफिस्टेकेटेड आणि लग्जरी वस्तू फार आवडतात. त्यांना मटकणंही फार आवडतं.

Astrology

तूळ

तूळ राशीच्या लोकांना सॉफ्ट ग्लॅम लूक आवडतं. त्यांच्या डोळ्यांना परफेक्ट डेफिनेशन लुक देण्यासाठी त्यांना बोल्ड कलर्स अजिबात आवडत नाहीत. मॅट लूक त्यांना जास्त आवडतं.

Astrology

वृश्चिक- धनु

वृश्चिक राशीचे लोक आकर्षक असतात. ते त्यांच्या डोळ्यांना हार्श आणि एक्स्ट्रिम कलर्ससह हायलाइट करण्यास पसंती देतात. तर धनु राशीच्या लोकांना कलरफुल पॅलेट्स आवडतात.

Astrology

मकर-कुंभ

मकर राशींच्या लोकांना मेकअप फार क्लासी आणि इलीगंट असतो. तर कुंभ राशीच्या लोकांना सिंपल लूकसह ट्रेंडी दिसायला आवडतं. या राशीचे लोक फार एक्सपिरीमेंटल असतात.

Astrology

मीन

मीन राशीच्या लोकांनी पर्सनॅलिटी फारच स्वीट असते. त्यांना सॉफ्ट आणि म्यूट कलर्स आवडतात. या लोकांना हार्श आणि लाउड कलर्स अजिबात आवडत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology