Malaika Arora : खरं सांग अर्जुनला का सोडलं?

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

आता मलायका मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिचं आणि अर्जूनचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या या कपल्सच्या त्या बातमीनं अनेकांना धक्का बसला आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

मलायकानं अर्जुनबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

मलायकानं अर्जुनच्या घरच्यांना आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन काढून टाकल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे एका वेगळयाच चर्चेला उधाण आले आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

सोशल मीडियावर मलायका ही नेहमीच ट्रेंडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

मलायका आणि अर्जुनच्या ब्रेक अप्सच्या बातम्या आता सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social

पहिल्यांदा कित्येक महिने या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora Arjun Kapoor Break Up News social