Malaika Arora : जिथं मलायका तिथं विषय संपला!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची तारका मलायकाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलायका ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे.

मलायकाच्या आयुष्यावर आधारित मुव्हिंग विथ मलायका नावाचा माहितीपट प्रदर्शित झाला होता.

सोशल मीडियावर मलायकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

वयाची चाळीशी ओलांडली तरी मलायकाच्या सौंदर्यात काहीही कमी पडलेली नाही.

मलायकाचा आता जो लूक व्हायरल झाला आहे त्यावर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

मलायका ही लॅक्मेच्या एका सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये तिचा लूक व्हायरल झाला आहे.

मलायकाच्या व्हायरल झालेल्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हे येत्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora