Malaika Arora: कुणी काही का म्हणेना तिचं दिसणं 'नादखुळा!'

सकाळ डिजिटल टीम

मलायकाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते.

मलायकानं वयाची चाळीशी पार केली असली तरी तिनं वर्क आऊटनं स्व:ताला फिट ठेवले आहेत.

सोशल मीडियावर मलायका ही चर्चेत आली आहे. तिनं इंस्टावर एक नवा लूक व्हायरल केला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

मलायकाच्या त्या नव्या फोटोंना अवघ्या काही वेळात लाखो व्ह्युज आले आहेत.

यापूर्वी देखील मलायकानं तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूर हे लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मलायकानं देखील या बातमीला दुजोरा देत आम्ही लग्नाची तयारी सुरु केल्याचे म्हटले आहे.

बॉलीवूडमधील टॉपच्या फिटनेस फ्रीक सेलिब्रेटींमध्ये मलायकाचे नाव घेतले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.