हुकुम का इक्का बॉस! मलायकाला पाहून चाहते थक्क

Vaishali Patil

बॉलिवूडची फिटनेस आणि डान्सिंग क्वीन मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते.

Malaika Arora stuns in a stylish black pantsuit

मलायका तिच्या बोल्डनेस आणि किलर स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालते.

Malaika Arora stuns in a stylish black pantsuit

अभिनेत्री मलायका अरोराने चाहत्यांना तिच्या लेटेस्ट लूकची झलक सोशल मिडियावर शेयर केली आहे.

Malaika Arora stuns in a stylish black pantsuit

अभिनेत्री मलायका अरोराने चाहत्यांना तिच्या लेटेस्ट लूकची झलक सोशल मिडियावर शेयर केली आहे. यात मलायकाने हाय हिल्स, डार्क लाल लिपस्टिक आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पुर्ण केला.

Malaika Arora stuns in a stylish black pantsuit

मलायकानं शेयर केलेल्या फोटोंमधील तिचा लेडी बॉसचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Malaika Arora stuns in a stylish black pantsuit

मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी ब्लॅक कलरची कोट-पँट घातली आहे.

bold style of Malaika Arora get trolled

मलायका अरोरा ही बी-टाऊनमधील सर्वात सुंदर आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

malaika arora birthday