Malaika Arora: मलायकाला पाहून फॅन्स म्हणाले, “उफ! तेरी अदा…”

सकाळ डिजिटल टीम

मलायका ही या वयातही फॅशन सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.

बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रिक म्हंटल्यावर तिचं नाव आवर्जून घेतलं जात.

लॅक्मेच्या फॅशन वीकमध्ये तिनं आपल्या सौंदर्याची जादू दाखवली जाते.

यात ती प्रभावीपणे रॅम्प वॉक करतांना दिसतेय.

यावेळी तिने शोल्डर मॅचिंग ब्रालेट टॉप आणि ब्ल्यु स्कर्ट परिधान केला होता.

मलायका तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते.

ती रॅम्प वॉक करत नेटकऱ्यांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.