फराह खानच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनसाठी मलायकाने अर्जुन कपूरच्या घरून ऑर्डर केले जेवण? व्हिडीओ व्हायरल ...

Anuradha Vipat

फराह खान

बॉलीवूडची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान ९ जानेवारीला तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

प्री-बर्थडे सेलिब्रेशन

पण कोरिओग्राफरचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन तिच्या वाढदिवसाआधीच झालं. याचा एक व्हिडिओ फराह खानने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

दिखला जा 11

सध्या फराह खान मलायका अरोरा आणि अर्शद वारसीसोबत झलक दिखला जा 11 जज करत आहे.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट

कोरियोग्राफरचा प्री-बर्थडे सेलिब्रेशन शोच्या सेटवरच करण्यात आला होता. फराहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

वाढदिवसाचे जेवण

फराह या व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहे, व्वा, झलकच्या सेटवर माझ्या वाढदिवसाचे जेवण सुरू आहे... खूप जेवण आले आहे.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

अर्जुनचे आभार

आलू, राजमा, मटण पुलाव, हे सर्व मलायकाने स्वतः अर्जुनला फोन करून ऑर्डर केले आहे. या सगळ्याबद्दल अर्जुनचे आभार.

Malaika ordered food from Arjun Kapoor's house

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम रुही-अरमान करतात का एकमेकांना डेटिंग?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruhi-Armaan of 'Yeh Rishta Kya Kehlata Hai' fame