Mallika Sherawat : फक्त 'क्लोज अप!'

सकाळ डिजिटल टीम

मल्लिका गेल्या दीड दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहे.

सध्या मल्लिकाचा क्लोज अप लूक व्हायरल झाला आहे त्यावर तिचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसच्या तडक्यानं मल्लिकानं वेगळी ओळख निर्माण केली होती.

मल्लिकानं तिच्या हॉटनेसनं चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

वयाची कोणतीही अट मल्लिकाच्या सौंदर्याच्या आड येताना दिसत नाही. त्यामुळे ती चाहत्यांच्या पसंतीची सेलिब्रेटी आहे.

बॉलीवूडमध्ये बोल्डनेसचा कहर करणारी मल्लिका तिच्या बोल्डनेसमुळे अनेकदा टीकाही झाली आहे.

परखड वक्तव्यामुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या रडारवर असलेल्या मल्लिकाचे फोटो मात्र नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतात.

आताही मल्लिकानं शेयर केलेले फोटोंवर आलेल्या भन्नाट प्रतिक्रिया तिच्या सौंदर्याची साक्ष पटवून देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat