Mallika Sherawat : वयाच्या ४५ व्या वर्षातही मल्लिकाची बोल्ड अदा

सकाळ वृत्तसेवा

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

ति दररोज तिचे उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

या हाय स्लिट ड्रेसमध्ये मल्लिक तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसतेय

या फोटोंमध्ये मल्लिका प्रिंटेड स्ट्रॅपी ड्रेसमध्ये चिल करताना दिसत आहे

सध्या मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती तिचं वैयक्तिक आयुष्यही अतिशय ग्लॅमरस शैलीत जगत आहे

मल्लिका ४५ व्या वर्षातही अतिशय ग्लॅमरस दिसत आहे

मल्लिकाचा फिटनेस आणि तिची झिरो फिगर पाहून चाहते घायाळ होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.