Mallika Sherawat : मल्लिकाला पाहिल्यावर येईल 'तरतरी'!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका ही नेहमीच तिच्या फोटोंसाठी चर्चेत असते.

मल्लिकानं एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सेट केला. आजही मल्लिकाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

गेल्या काही दिवसांपासून मल्लिका ही तिच्या फॅशन आणि बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

मल्लिकाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या फोटोंना मिळणाऱ्या कमेंट्स ही भन्नाट आहे.

सध्या मल्लिकाच्या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका युजर्सनं मल्लिकाला देखणी आणि तुझे फोटो पाहून तरतरी आल्याचे म्हटले आहे.

येत्या काळात मल्लिका ही ओटीटीवर दिसणार असल्याचे तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

बॉलीवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींसोबत मल्लिकानं काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat Bollywood Actress share swimming Tank