Mallika Sherawat : ऑरेंज साडीत तिची रेंज वेगळीच दिसते!

युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे.

मर्डर या चित्रपटापासून मल्लिकानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

Mallika Sherawat

आताही मल्लिकाचा एक हटके लूक समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

Mallika Sherawat

सोशल मीडियावर मल्लिकाला फ़ॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. येत्या काळात मल्लिका वेगळ्या सीरिजमध्ये दिसणार आहे.

Mallika Sherawat

मल्लिकानं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तिच्या बॉलीवूड प्रवासाविषयी भाष्य केले होते.

Mallika Sherawat

आपल्यासोबतच्या दिग्गज अभिनेत्यांसोबतच्या अभिनेत्यांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता.

Mallika Sherawat

मल्लिका येत्या काळात विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसणार आहे.

Mallika Sherawat

आताच्या मल्लिकाच्या लूककडे पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat