डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा! Manasi Naik

Vaishali Patil

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Manasi Naik

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.

Manasi Naik

मानसी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे.

Manasi Naik

मानसीला खरी ओळख मिळाली ते 'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे. तिचे हे गाणे भन्नाट गाजले. 

Manasi Naik

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मानसी नाईक आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.

Manasi Naik

नुकतेच मानसीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे अप्रतिम फोटो शेअर केले आहेत.

Manasi Naik

या फोटोंनी तिने चाहत्यांना पुरत घायाळ केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik