मानसी नाईक सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

मानसी नाईक

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईक सध्या काय करतेय? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय

Manasi Naik

सोशल मीडिया

मानसीचे चाहते सोशल मीडियावर मानसीबद्दल चर्चा करत आहेत

Manasi Naik

घटस्फोट

घटस्फोटानंतर मानसी काही काळ तणावामध्ये होती

Manasi Naik

सावरलं

मात्र त्यानंतर तिने स्वतःला सावरलं आणि कामं सुरु केली

Manasi Naik

प्रोजेक्ट

सध्या मानसी कुठल्या प्रोजेक्टवर काम करतेय, हे मात्र गुलदस्त्यात आहे

Manasi Naik

मुलाखती

तिच्या कामाबद्दल माहिती नसली तरी तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत

Manasi Naik

फसवणूक

त्यामध्ये तिने तुटलेल्या नात्याबद्दल बोलताना आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं

Manasi Naik

प्रेम

प्रेम वाईट नसतं, असं म्हणत तिने मागे पोस्टदेखील केली होती

Manasi Naik

मानसी

मानसी सावरली आहे. त्यामुळे ती नव्या जोमाने कामाला लागेल हे नक्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik