मानसीने आयुष्यात दिलेली पहिली शिवी कोणती? तिनेच सांगितलं...

सकाळ डिजिटल टीम

मानसी नाईक

मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने आयुष्यात पहिली शिवी कोणती दिली असेल बरं?

manasi naik

खुलासा

याबाबत मागे तिनेच खुलासा केला होता. एका मुलाखतीत मानसीने शिवीही बोलून दाखवली होती

manasi naik

शिवी

मानसी म्हणालेली, “मी फर्ग्यूसन महाविद्यालयात असताना पहिल्यांदा शिवी दिली होती. ती म्हणजे, ए बावळट”

manasi naik

सोशल मीडिया

सोशल मीडियामध्ये मानसीबद्दल चाहते चर्चा करत आहेत, तिचे अनेक किस्से चर्चिले जाताएत

manasi naik

मानधन

याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पहिलं मानधन ५०० रुपये मिळाल्याची कबुली दिलेली

manasi naik

डान्स

मानसीला अभिनयापेक्षा डान्समध्ये रस असल्याचं दिसून आलेलं आहे

चर्चेत

मागील काही दिवासंपासून मानसी चर्चेत आलेली आहे

manasi naik

वैयक्तिक

तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिला त्रास सहन करावा लागला होता

manasi naik

घटस्फोट

लग्नानंतर वर्षभरातच पतीशी तिने घटस्फोट घेतला. मात्र या सगळ्या त्रासातून ती बाहेर पडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.